श्रीमती धनश्री महाजन यांचे दुःखद निधन
वरोरा (प्रती)
श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या उपासक आणि माजी नगरसेवक राजू महाजन यांच्या मातोश्री श्रीमती धनश्री संबाशिव महाजन यांचे दि.५जून मंगळवारलासायंकाळ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले
बुधवारला बोर्डा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत शिवसेनेचे (उबाठा )जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, ऍड गजानन बोढाले, रूपलाल कावळे आणि माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
त्यांच्या पश्चात राजेश व दीपक ही दोन मुले, दोन मुली, स्नुषा, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

0 Comments