वरोऱ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
वरोरा (प्रती)दिनांक 18/07/2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन स्थानिक आद्यक्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे नगर , डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड वरोरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अण्णा भाऊसाठे यांना मानवंदना तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयघोष करून करण्यात आला , या वेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते श्री बाबासाहेब भागडे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य तथा जिल्हा वैद्यकीय आघाडीचे चंद्रपूर जिल्हा(ग्रा)चे जिल्हा संयोजक डॉ. श्री सागरजी वझे साहेब , भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष श्री सुरेशजी महाजन, भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष श्री संजयजी राम , मातंग समाज अध्यक्ष तथा युवा नेते श्री खुशाल बावणे, माजी नगराध्यक्ष श्री विनोदजी लोहकरे , श्री शरदजी कातोरे, श्री माणिकरावजी बुजाडे, श्री पंकज जाधव आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

0 Comments