संस्थेच्या अध्यक्षपदी करण देवतळे यांची बिनविरोध निवड
वरोरा (प्रती)सहकार महर्षी स्व. दादासाहेब देवतळे जिनिंग प्रे. अँड ऑ. प्रो. सहकारी संस्था मर्या वरोरा र.नं.१९९५ ता.वरोरा व्यवस्थापन समिती निवडणूक सण २०२३-२०२४ पार पडले
या निवडणुकीमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी श्री करण संजय देवतळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच संस्थेच्या उपाध्यक्षपदी श्री चंपतरावजी साळवे व सचिव पदी श्री राजू पाटील झाडे यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे तसेच सभासदांचे आभार मानले व या संस्थेला पुढे नेण्याकरिता कार्य करत राहील असे सर्व संचालक मंडळ व सभासदांना आश्वस्थ केले याप्रसंगी श्री रामदास पाटील डहाळकर, श्री यशवंतरावजी घोडमारे गुरुजी, श्री दीपक जी यावले, श्री सदाशिवजी चिंचोलकर, श्री सुधीरजी धामट, श्रीमती चंद्रकलाताई पोडे, श्रीमती पार्वताबाई ननावरे, श्री शंकरजी पचारे, श्री अर्जुनजी थुटे ,संस्थेचे व्यवस्थापक श्री विठ्ठल रावजी भोयर व श्री मारोती येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी सी. टी.येवले उपस्थित होते.


0 Comments